Rishi Saxena Refutes Rumours of Participating in Bigg Boss Marathi 3 | Colors Marathi
2021-07-07 3 Dailymotion
कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन लवकरच सुरु होणार आहे. या पर्वात कोणते चेहरे दिसणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत. पणअभिनेता ऋषी सक्सेनाने तो बिग बॉसच्या घरात जाणार का याविषयी उत्तर दिल आहे. Reporter :Pooja Saraf Video Editor :Ganesh Thale<br />